Thursday, 24 March 2016

IDBI bank open

दि 24 ते 27 मार्च सलग चार दिवस बँकांना अधिकृत सुट्या आहेत, म्हणजे ग्राहकांचे प्रचंड हाल,प्रचंड मनस्ताप आणि अर्थीक नुकसान,तर पांचव्या दिवषी बँक कर्मचा-यांना कामाचा असाह्य ताण या सर्व परिस्थीतीचा आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापनाने सकारात्मक विचार करुन फक्त ग्राहकांच्या सोइसाठी शनिवार दि 26 मार्च रोजी बँकेचे सर्व कामकाज नेहमी प्रमाणे पूर्ण दिवस सुरू ठेवण्याचा अत्यंत योग्य व थाडसी निर्णय घेवून सलग सुट्यांचे,देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे विपरीत परीणाम यांचा विचार करुन बँकिंग क्षेत्रात नविन पायंडा निर्माण केलेला आहे  म्हणुनच आखिल भारतीय ग्राहक पंचायत देशभरातील सर्व ग्रहकांच्या वतीने  आयडीबीआय बँकेच्या या निर्णयाचे स्वागत करुन  व्यवस्थापनास मन:पुर्वेक धन्यवाद देत आहे.

भविष्यात आयडीबीआय बँकेचा हा आदर्श देषातील सर्व बँका घेतील अशी आशा आपण सर्वजण करु.

खरेतर बँकांच्या युनियने व  त्यांच्या पुढा-यानी त्यांच्या ग्राहकांच्या हिताचा व देशापुढील आर्थीक समस्यांचा विचार करुन व्यवस्थापनाच्या अशा या निर्णयांचे स्वागतच करावयास पाहीजे.

प्रत्येक गोष्टीत विरोधासाढी विरोधाचे राजकारण करणे,टीका करणे योग्य नाही.युनियनने सर्वप्रथम ग्राहकाचा विचार करावा

विलास लेले.
आ.भा.ग्राहक पंचायत.

No comments:

Post a Comment