Monday, 9 January 2017

आर्थिक नियोजन, कर्ज व गुंतवणूकी बाबत


आर्थिक नियोजन ( गुंतवणूक व कर्ज ) व काळजी

30 % उत्पन्न/पगार मासिक खर्चासाठी.
30% उत्पन्न/पगार कर्जाचे हप्ते /फि  इ.
30% उत्पन्न/पगार हे भविष्यासाठी बचत.
10% उत्पन्न छंद, करमणुक व सहल ई.
6 महिन्याचा पगार सहज उपलब्ध व्हावा.

घरासाठीचे कर्ज (पती व पत्नी) दोघांच्या नावावर असावे , त्यामुळे Tax चा अतीरिक्त  लाभ होतो. 

वयाच्या 45 नंतर मोठी  जबाबदारी शक्यतो नसावी.

मुलांचे उच्च शिक्षण व विवाह आपल्या 50- 55 पर्यंत

बॅक अकाऊंट Joint account असावे.

आपली संपत्ती (पती पत्नी ) संयुक्त नावे असावी.

आपल्या निधनानंतर मुलांची व्हावी.‍

सर्व कागदपत्रांवर वारसदाराचे नाव आहे की नाही हे वेळोवेळी तपासून घ्यावे ‍‍

फक्त विम्माची रक्कमच वारसदाराला ताबडतोब मिळावी बाकीची संपत्ती ईच्छा पत्राचे तरतूदीनूसार

आपल्या रीटायरमेंटचे वेळी मिळालेली मोठी रक्कम
भावनेच्या आहारी जाऊन मुलांना देवू नका

कोणतीही गुंतवणूक डोळे उघडे ठेवून करा

50 वयाच्या आत आपला कौटंबिक आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे.

कमीत कमी 5 लाख रुपये इमरजन्सी मधे औषध उपचारासाठी/रुग्णालयासाठी राखून ठेवा

तुमच्या लॉकरवर/फीक्स डीपाॅझीटवर विमा असल्यास फक्त एक लाख रुपये भरपाई मिळते

वेगवेगळ्या बॅकेत रक्कम टाकलेली योग्य

गुंतवणूक योग्य प्रकारे करा

कोणतीही कर चोरी करु नका

प्राॅपर्टीची कागदपत्रे सुरक्षित ठेवा

आर्थिक गुंतवणूकीपूर्वी आपल्या C A चा सल्ला घ्या

गुंतवणूकीचा आढावा दर सहा महिन्यांनी घ्यावा

विजय सागर
अध्यक्ष
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगर
634 सदाशिव पेठ,  कुमठेकर रस्ता,  पुणे 30.

( साभार अनामिक )

No comments:

Post a Comment